Kanya Pujan 2026 Muhurta : कन्यापूजन करताय तर या गोष्टी जाणून घ्या,पहा अष्टमी व नवमीला कन्या पूजनाचा मुहूर्त व विधी !
Writing the AI summary…
Kanya Pujan 2026 : नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करण्याची प्रथा आहे. यादिवशी कुमारिका मुलींना घरी बोलावून त्यांची पूजा करण्यात येते. या मुली साक्षात देवीच्या रूपात आपल्या घरी येऊन जेवून जातात अशी मान्यता असल्याने नवरात्रीत हे कन्यापूजन केले जाते. मात्र यंदा अष्टमी व नवमी तिथीच्या तारखेबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. पाहुयात कन्यापूजन नेमके केव्हा व कसे करावे. जाणून घ्या कन्यापूजनाची तारीख व शुभ मुहूर्त.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments