Milind Gawali: पुसेगाव, जत, देऊळगावच्या जत्रांमध्ये सोयीसुविधा नसतानाही त्या कधीही कंटाळल्या नाहीत, सहअभिनेत्रींबद्दल भरभरून बोलले मिलिंद गवळी
Writing the AI summary…
काही सहकलाकार केवळ पडद्यावर साथ देत नाहीत, तर नकळत आयुष्याचे महत्त्वाचे धडेही देऊन जातात. अलका कुबल-आठल्ये आणि स्मिता जयकर या दोन अभिनेत्रींकडून अभिनेते मिलिंद गवळी यांना अशाच अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अलका यांच्याकडून शिस्त तर स्मिता यांच्या सहवासातून आत्मभानाचं महत्त्व ते शिकले. त्यांचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तीविषयी त्यांनी नवरात्रीच्या निमित्तानं व्यक्त केलेलं मनोगत.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments