Viral News: नववीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले; वडिलांनी मुलाला भेट दिली तब्बल २.३० कोटींची BMW
एका १५ वर्षीय मुलाने नववीच्या सहामाही परीक्षेत चांगले गुण मिळवले. त्याच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी वडिलांनी त्याला तब्बल २.३० कोटी रुपये किमतीची BMW कार भेट दिली.
2 free AI summaries left today
0 comments