MPSC Recruitment : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, या महत्त्वाच्या परीक्षेसाठी पदसंख्या...
या परीक्षेसाठी यापूर्वी २५ जून २०२६ रोजी २ हजार ६१९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलै २०२६ च्या शुद्धिपत्रकाद्वारे आणखी ३ हजार ८८ पदांचा समावेश करण्यात आला.
2 free AI summaries left today
0 comments