Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीची कर्णधारपदी निवड, लवकरच आणखी 1 वर्ल्ड रेकॉर्ड होणार, पहिला सामना केव्हा?
Sports Maharashtra Times about 2 hours ago

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीची कर्णधारपदी निवड, लवकरच आणखी 1 वर्ल्ड रेकॉर्ड होणार, पहिला सामना केव्हा?

Vaibhav Sooryavanshi Captaincy : वैभव सूर्यवंशी याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वैभवची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वैभव १४ नोव्हेंबरला टी २० स्पर्धेत कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. वैभवच्या नावावर यासह वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होणार आहे.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.