Washim News | अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त १२ लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटींची लाखाची दिवाळी मदत जमा!
Maharashtra Farmer Compensation राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती.
2 free AI summaries left today
0 comments