Nagpur MSEDCL | भूमिगत वाहिन्यांतील बिघाड शोधणारी अत्याधुनिक 'केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन' महावितरणच्या ताफ्यात
Nagpur MSEDCL नागपूर परिमंडलातील भूमिगत वीज वाहिन्यांमधील बिघाड शोधण्याचे काम अधिक पारदर्शक, अचूक आणि वेगवान करण्यासाठी महावितरणच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन’ समाविष्ट
2 free AI summaries left today
0 comments