चीनमध्ये ह्युमनॉइड रोबोट्सची 24 तासांची परीक्षा; हजारो कामे केली, पण दोन रोबोट्स 'फेल'
Technology Maharashtra Times about 2 hours ago

चीनमध्ये ह्युमनॉइड रोबोट्सची 24 तासांची परीक्षा; हजारो कामे केली, पण दोन रोबोट्स 'फेल'

चीनमधील शांघाय शहरात 'एजीबॉट' कंपनीने 6 ह्युमनॉइड रोबोट्सची कार्यक्षमता तपासण्यासाठी 24 तासांचा लाईव्हस्ट्रीम चॅलेंज आयोजित केला होता. या प्रयोगात रोबोट्सनी ग्राहकांचे स्वागत, कॉफी बनवण्यासह 1,730 कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. मात्र, अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यातील दोन रोबोट्स त्यांचे काम पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.