Video : मायनस 10 अंश तापमान, हाडं गोठावणारी थंडी अन् वीजेच्या खांबावर लटकून काम! वीज कर्माचाऱ्यांचा...
Society TV9 Marathi about 3 hours ago

Video : मायनस 10 अंश तापमान, हाडं गोठावणारी थंडी अन् वीजेच्या खांबावर लटकून काम! वीज कर्माचाऱ्यांचा...

हाडं गोठवणारी थंडी, बोचणारे वारे, पण सर्वांना वीज मिळावी म्हणून आपले प्राण धोक्यात टाकून कडाक्याच्या थंडीतही लाईट व्यवस्थेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्यांच्या या मेहनतीला सलाम करत आहेत.

2 free AI summaries left today
Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.