Vande Bharat Sleeper Train : इंजिन कुठेच दिसत नाही, मग ट्रेन धावते कशी? वंदे भारतचं भन्नाट तंत्रज्ञान...
वंदे भारत स्लीपर ट्रेनला पारंपरिक रेल्वेप्रमाणे स्वतंत्र इंजिन जोडलेले नसते. मग ही ट्रेन वेग कसा पकडते? असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल तर जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या या आधुनिक तंत्रज्ञानामागचं रहस्य.
2 free AI summaries left today
0 comments