झटपट होणारे दाणेदार मोहनथाळ 2 कप बेसनची 1/2 किलो बर्फी,या दिवाळीत नक्की ट्राय करा
Lifestyle Maharashtra Times about 3 hours ago

झटपट होणारे दाणेदार मोहनथाळ 2 कप बेसनची 1/2 किलो बर्फी,या दिवाळीत नक्की ट्राय करा

दिवाळीच्या फराळात यंदा काहीतरी वेगळं आणि गोड बनवायचं असेल, तर दाणेदार मोहनथाळ नक्की ट्राय करा.फक्त २ कप बेसनापासून तुपाचा खमंग सुगंध असलेला साधारण अर्धा किलो मोहनथाळ घरच्या घरी तयार करता येतो.मधुराज रेसिपीच्या मधुरा यांनी सांगितलेल्या सोप्या कृतीने बनवा बाजारासारखा रवाळ आणि तोंडात विरघळणारा मोहनथाळ!

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.