IND vs NEP : 7 फोर आणि 4 सिक्स, सेहवागच्या मुलाचा तडाखा, वनडे मॅच 19 ओव्हरमध्येच संपवली; भारताचा 10 विकेट्सने दणदणीत विजय
एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक २०२६ च्या गट 'अ' मधील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा १० विकेट्सने धुव्वा उडवला आहे. अल अमरात क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेपाळला अवघ्या १२८ धावांवर ऑल आऊट केले होते. या लक्ष्याची पाठलाग करताना भारताकडून लक्ष्य राजेश रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी आक्रमक फलंदाजी करत २० व्या ओव्हरमध्येच भारताला सामना जिंकून दिला.
2 free AI summaries left today
0 comments