Diwali 2026 : दिवाळी नक्की कधी करायची साजरी, 7 की 8 तारखेला! जाणून घ्या योग्य मुहूर्त
Arts & Culture TV9 Marathi about 4 hours ago

Diwali 2026 : दिवाळी नक्की कधी करायची साजरी, 7 की 8 तारखेला! जाणून घ्या योग्य मुहूर्त

Diwali 2026 : दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण...दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण आपल्या घरात पूजा करतात. धनत्रयोदशीपासून भाऊबीज आणि तुळशीच्या लग्नापर्यंत परंपरेनुसार, पुजा केली जाते. पण दिवाळी नेमकी कशी साजरी करायची याबद्दल देखील अनेकांना प्रश्न आहे... तर जाणून घ्यादिवाळी नक्की 7 की 8 तारखेला साजरी करायची...

2 free AI summaries left today
Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.