Kukadi Canal: कुकडी डाव्या कालव्याचे रब्बी आवर्तन सुरू; ५०० क्युसेकने पाणी सोडले
कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार.| Farmers in Karjat Jamkhed and Karmala talukas are expected to benefit from the irrigation water released for the Rabi season.
2 free AI summaries left today
0 comments