Uttarakhand: 'वारसा मोहीम' ठरली वरदान; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ४,९४३ वारस नोंद प्रकरणांचा जलद निपटारा
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या ‘वारसा मोहीम’ उपक्रमाला यश मिळाले आहे. या मोहिमेत राज्यातील ४ हजार ९४३ वारस नोंद प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. Warasa Campaign Clears 4943 Heirship Record Cases in Maharashtra
2 free AI summaries left today
0 comments