Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; १० हजारांचे सानुग्रह अनुदान, महागाई भत्त्यातही वाढ
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस: १० हजारांचे सानुग्रह अनुदान, महागाई भत्त्यात वाढ; दिवाळी गोड होणार. Maharashtra ST employees news: Rs 10,000 Diwali bonus announced with 2% DA hike, bringing festive cheer to 83,000 staff.
2 free AI summaries left today
0 comments