Success Story : 3 कोटींच्या कर्जात बुडालेल्या व्यवसायाला दिला बूस्ट! अनुभव नसताना हाती घेतली धुरा, संकटावर कशी केली मात?
भारतात बरेचसे मिठाई ब्रँड आहेत. प्रत्येकाच्या यशाची गाथा वेगळी आहे. अशात दक्षिण भारतातून येणारा ब्रँड 'अन्नपूर्णा मिठाई'दिवाळीच्या काळात भारतभरात विशेष चर्चेत असतो. याची विशेष बाब म्हणजे ते उभारण्यासाठी मालकाने घेतलेले अपार कष्ट. ज्यावेळी हा व्यवसाय कोटींच्या कर्जात बुडाला होता, त्यावेळी कसलाही अनुभव नसणाऱ्या एका व्यक्तीने याची धुरा हातात घेतली होती.
2 free AI summaries left today
0 comments