गुगल मॅप्सला कसं समजतं रस्त्यावर ट्रॅफिक आहे? जाणून घ्या तुमच्या फोनमधील GPS आणि क्राउडसोर्सिंगचा भन्नाट टेक गेम
Technology Maharashtra Times about 2 hours ago

गुगल मॅप्सला कसं समजतं रस्त्यावर ट्रॅफिक आहे? जाणून घ्या तुमच्या फोनमधील GPS आणि क्राउडसोर्सिंगचा भन्नाट टेक गेम

रोजच्या प्रवासात Google Maps वर ट्रॅफिक तपासणे ही प्रत्येकाची सवय झाली आहे. परंतु, मॅप्सवर दिसणारी लाल किंवा हिरवी रेघ कशी ठरते, याचे तंत्रज्ञान अत्यंत रंजक आहे. गुगल प्रगत क्राउडसोर्सिंग आणि युजर्सच्या फोनमधील थेट GPS डेटाचा वापर करून रस्त्यावरील वाहनांच्या वेगाचे रिअल-टाइम विश्लेषण करते आणि ट्रॅफिकची माहिती देते, चला तर मग याची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.