Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..
Education Sakal about 7 hours ago

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

दिवसा महाविद्यालय आणि रात्री सफाईचे काम करत रेश्मा पठाणने सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी मिळवली. वस्तीतील गोंगाट टाळण्यासाठी स्मशानभूमीत अभ्यास करणारी रेश्मा सध्या सार्वजनिक आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेत आहे. Kothrud Woman Studies in Cemetery and Earns Microbiology Degree

2 free AI summaries left today
Read Full Article at Sakal

0 comments

Sign in to join the conversation.