Raigad Police Effort: पाली-खोपोली रस्त्यावर सापडलेले लाखोंचे लॅपटॉप रायगड पोलिसांनी सुरक्षितपणे परत केले
पाली-खोपोली रस्त्यावर सापडलेले लाखोंचे लॅपटॉप रायगड पोलिसांनी परत केले; गस्तीदरम्यान दाखवलेल्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक. Raigad police return lost laptops worth ₹4.5 lakh found on Pali-Khopoli road; prompt action earns praise.
2 free AI summaries left today
0 comments