Hocky Team India News : हॉकीवर भारताची हुकूमत! जपानचा धुव्वा उडवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघाने ऐतिहासिक हॅटट्रिक करत कोरले नाव
Sports Maharashtra Times about 4 hours ago

Hocky Team India News : हॉकीवर भारताची हुकूमत! जपानचा धुव्वा उडवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघाने ऐतिहासिक हॅटट्रिक करत कोरले नाव

डिफेंडिंग चॅम्पियन भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यात जपानचा ४-१ असा पराभव केला. या विजयासह भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपदाची ऐतिहासिक हॅटट्रिक पूर्ण केली असून विक्रमी सहाव्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाने यापूर्वी २०११, २०१६, २०१८, २०२३ आणि २०२४ मध्येही हे जेतेपद पटकावले होते. भारताने कोरियाचा पराभव करून फायनलमधील आपले स्थान पक्के केले होते.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.