भारताचा हॉकीत पुन्हा डंका! जपानला 4-1 ने धूळ चारत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन, सलग तिसऱ्या विजेतेपदाचा...
अंतिम सामन्यात एकवेळ भारतावर 0-1 अशी पिछाडीवर जाण्याची वेळ आली होती. मात्र, उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी सामन्याचे चित्रच बदलले आणि जपानला 4-1 ने पराभूत करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयात शिलानंद लाक्राची कामगिरीही विशेष ठरली.
2 free AI summaries left today
0 comments