Sindhudurg-Navi Mumbai Flight : सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरु! 16 नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण
कोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई विमानतळाहून सिंधुदुर्गला जाणारी विमानसेवा सुरु होणार आहे. येत्या 16 नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण होणार आहे.
2 free AI summaries left today
0 comments