Virat Kohli : ‘द रन मशीन’ विराटचे 10 विक्रम; मोडणं तर दूर, जवळ पोहोचणंही कठीण, जाणून घ्या...
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि क्रिकेटविश्वातील 'रन मशीन' विराट कोहली आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांचा विक्रम असो किंवा आयपीएल २०१६ मधील ९७३ धावांची ऐतिहासिक कामगिरी, विराटने आपल्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय विक्रम रचले आहेत. जाणून घेऊया किंग कोहलीच्या कारकिर्दीतील असे विक्रम, जे मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
2 free AI summaries left today
0 comments