मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या...
नाशिकच्या मालेगावातील १०१ गावांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे वाटप करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. यामुळे गाव, वाडी, वस्तीवरील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे.
2 free AI summaries left today
0 comments