Virat Kohli : किंग कोहलीच्या आयुष्यातील तुम्हाला माहीत नसलेल्या 8 गोष्टी; सायकल चालवण्यापासून...
Sports TV9 Marathi about 2 hours ago

Virat Kohli : किंग कोहलीच्या आयुष्यातील तुम्हाला माहीत नसलेल्या 8 गोष्टी; सायकल चालवण्यापासून...

भारतीय क्रिकेटचा किंग विराट कोहली आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. लहानपणीचे 'चिकू' हे टोपणनाव, सरावादरम्यान केलेल्या खोड्या, क्रिकेटपटू होण्याचं बालपणीचं स्वप्न आणि वडिलांच्या निधनानंतरही मैदानात उतरून केलेली खेळी... जाणून घेऊया विराट कोहलीच्या आयुष्यातील 8 रंजक आणि प्रेरणादायी गोष्टी!

2 free AI summaries left today
Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.