Aayush Bhide : करोडो रुपये द्या, माझ्या साथीदारांना सोडा; रिक्षात नाटकाची तालीम, डायलॉग ऐकताच रिक्षावाल्याचा गोंधळून प्रश्न, आयुष भिडेचा भन्नाट किस्सा
Entertainment Maharashtra Times about 2 hours ago

Aayush Bhide : करोडो रुपये द्या, माझ्या साथीदारांना सोडा; रिक्षात नाटकाची तालीम, डायलॉग ऐकताच रिक्षावाल्याचा गोंधळून प्रश्न, आयुष भिडेचा भन्नाट किस्सा

Marathi Rangbhoomi Din : अभिनेता आयुष भिडे एका नाटकात दहशतवाद्याच्या भूमिकेत होता. सरांसोबत रिक्षातून डायलॉग म्हणण्याची रिहर्सल करत असताना त्याची भाषा ऐकून रिक्षावाला गोंधळला आणि त्याने न राहवून एक प्रश्न विचारला. मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने अभिनेता आयुष भिडे याने नाटकाच्या तालमीदरम्यान घडलेला एक भन्नाट किस्सा 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'सोबत शेअर केला आहे.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.