Navi Mumbai Airport Flight Services : नवी मुंबईहून एका तासात जा थेट तळकोकणात
मुंब्रा : नवी मुंबईहून आता एका तासाभरात तळकोकणात प्रवास करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ ते नवी मुंबई व नवी मुंबई ते चिपी विमानतळ अशी सातही दिवस विमानसेवा सुरू होत आहे. याचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.navi-mumbai-to-chipi-airport-daily-flight-service-schedule
2 free AI summaries left today
0 comments