Raigad Bamboo Industry : बांबू आधारित उद्योगांतून निर्माण होणार सहा हजार रोजगार
रायगड जिल्ह्यात बांबू आधारीत उद्योगांना आता मोठी चालना मिळत आहे. बांबू आधारीत प्रकल्पांना आधुनिक सुविधा शासनाकडून देण्यात येत आहेत. मुरुड तालुक्यातील शिरगाव येथे सामूहिक सुविधा केंद्र सुरु होत आहे.raigad-bamboo-industry-shirgaon-project-6000-employment-opportunities
2 free AI summaries left today
0 comments