दिवाळीला गावी जाताय? मग हे जाताना हे 5 उपाय करा झाडं सुकणार नाहीत, तज्ज्ञांनी सांगितले उपाय
Lifestyle Maharashtra Times 26 minutes ago

दिवाळीला गावी जाताय? मग हे जाताना हे 5 उपाय करा झाडं सुकणार नाहीत, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

दिवाळीच्या सुट्टीत गावी जाताना घरातील झाडांना पाणी कोण देणार, असा प्रश्न अनेकांना पडतो.मात्र, काही सोप्या आणि कमी खर्चाच्या पद्धती वापरून तुम्ही झाडांना काही दिवस ओलावा मिळण्याची व्यवस्था करू शकता. गार्डनिंग तज्ज्ञ अमृता धवणे यांनी सांगितलेल्या या ५ पद्धती जाणून घ्या आणि सुट्टीचा आनंद निर्धास्तपणे घ्या.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.