Government Scheme : PM-YASASVI योजनेसाठी अर्ज करा अन् सरकारकडून लाखो रुपये मिळवा! विशेष शिष्यवृत्ती योजना
केंद्र सरकारच्या PM-YASASVI या योजनेतून देशभरातील बहुतेक विद्यार्थी वर्षाला लाखांची रक्कम मिळवत आहेत. मुळात ही रक्कम विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पुरवण्यात येते. पण देशातील प्रत्येक विद्यार्थी या योजनेस पात्र नाही. मग पात्र आहे तरी कोण? जाणून घ्या PM-YASASVI योजनेचे सर्व निकष आणि अटी-शर्ती.
2 free AI summaries left today
0 comments