Virat Kohli Birthday : मला नाही विराटला द्या! कोहलीच्या पहिल्या शतकावेळी गंभीरने असं काही केलं होतं की संपूर्ण जग पाहतच राहिलं
Sports Maharashtra Times 41 minutes ago

Virat Kohli Birthday : मला नाही विराटला द्या! कोहलीच्या पहिल्या शतकावेळी गंभीरने असं काही केलं होतं की संपूर्ण जग पाहतच राहिलं

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा आज ३८वा वाढदिवस आहे. विराटने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराटच्या नावावर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेकडो विक्रम असतील, पण ५५ वनडे शतके करणाऱ्या विराटच्या 'पहिल्या' शतकाची गोष्ट काही वेगळीच आहे. २४ डिसेंबर २००९ रोजी जेव्हा विराटने श्रीलंकेविरुद्ध आपले पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, तेव्हा सामन्याचा खरा हिरो ठरला होता गौतम गंभीर. पण गंभीरने असं काही केलं होतं की संपर्ण जग पाहतच राहिलं होतं. त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.