ChatGPT मध्ये आता थेट तयार होणार ॲनिमेटेड GIFs; OpenAI कडून 'Images 2.6' मॉडेल लॉन्च
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी OpenAI ने आपले इमेज जनरेशन मॉडेल ‘ChatGPT Images 2.6’ लॉन्च केले आहे. या अपडेटमुळे युजर्सना आता स्थिर फोटोंऐवजी साध्या लिखित मजकुरावरून किंवा स्वतःचे फोटो अपलोड करून थेट ॲनिमेटेड GIFs तयार करता येणार असून, हे मॉडेल मागील व्हर्जनपेक्षा 50 टक्के वेगवान आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
2 free AI summaries left today
0 comments