Ankit Mohan : दिवसात पाच सहा वेळा मांसाहार करणारा तो, झाला शुद्ध शाकाहारी, पुण्यातल्या या मंदिरात बदललं अभिनेत्याचं आयुष्य
अभिनेता अंकित मोहन याने एकेकाळी कट्टर मांसाहारी असून अचानक शाकाहारी होण्याचा का निर्णय घेतला याबद्दल सांगितले.
2 free AI summaries left today
0 comments