Vasubaras Puja Muhurta : आज वसुबारसची पूजा करा या मुहूर्तावर,पहा गाय वासराची शास्त्रोक्त पूजाविधी !
Arts & Culture Maharashtra Times about 1 hour ago

Vasubaras Puja Muhurta : आज वसुबारसची पूजा करा या मुहूर्तावर,पहा गाय वासराची शास्त्रोक्त पूजाविधी !

दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. सायंकाळी प्रदोषकाळात शुभ मुहूर्तावर गाईचे विधिवत पूजन केले जाते. हा सण प्रेम,वात्सल्य याचे प्रतीक असून गाईबद्दल जिला आपण देवता व आई मानतो तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिन मानला जातो. पाहुयात वसुबारस पूजा मुहूर्त,विधी आणि मंत्र.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.