CM Vijay Video: भर स्टेजवर Gen Z विद्यार्थीनीचा क्युट हट्ट, सीएम विजय यांनाही आवरलं नाही हसू, नंतर झालं असं काही मुख्यमंत्र्यांनी जिंकली सगळ्यांचीच मनं
दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेते आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांचे एका कार्यक्रमातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
2 free AI summaries left today
0 comments