Raju Shetti Vasubaras Celebration: पुणे-बंगळूरू महामार्गावरच वसुबारस; राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसोबत केली गायीची पूजा
आज राजू शेट्टी यांनी पुणे-बेंगलोर महामार्गावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी गायीची पुजा करून शेतकऱ्यांसोबत दिवाळी रस्त्यावर साजरी केली.
2 free AI summaries left today
0 comments