Harish Ahuja Success Story : आईच्या शिलाई मशीनपासून 32000 कोटींचा व्यवसाय उभारणारे हरीश अहुजा, कपूर घराण्याशी खास नाते
Harish Ahuja Story: शाही एक्सपोर्टचे मालक हरीश अहुजा तब्बल 34300 कोटींच्या संपत्तीसह जगातील 1174 वे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व आहेत. आईने अवघ्या 5000 रुपयांतून सुरू केलेली कंपनी आज भारतातील सर्वात मोठी वस्त्र उत्पादक असून लाखो लोकांना रोजगार देते.
2 free AI summaries left today
0 comments