Diwali 2026 : दिवाळीत प्रत्येक घरात पोहोचणारी सोनपापडी आली कुठून? 6 महिने खराब का होत नाही? जाणून घ्या...
दिवाळी म्हटलं की फराळासोबत सोनपापडीच्या डब्यांचीही चर्चा सुरू होते. भेट म्हणून मिळणाऱ्या या मिठाईची अनेकदा सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. पण सोनपापडीचा उगम नेमका कुठे झाला? महाराष्ट्रात सोनपापडी कशी आली? बेसन, तूप आणि साखरेपासून तयार होणारी ही मिठाई दीर्घकाळ कशी टिकते? जाणून घ्या सोनपापडीचा रंजक इतिहास, बनवण्याची पद्धत आणि लोकप्रियतेमागची कारणं.
2 free AI summaries left today
0 comments