Virat Kohli : कोहलीची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कडक सुरुवात, अर्धशतकासह अनेक विक्रम, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक
Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record : रोहित शर्मा याने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात बॅटिंगने निराशा केली. मात्र विराटने फिल्डींगसह बॅटिंगनेही जबरदस्त कामगिरी केली. विराटने न्यूझीलंड विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली. विराटने यासह अनेक विक्रम मोडीत काढले. विराटने यासह आपल्या चाहत्यांना अॅडव्हान्समध्ये बर्थडे गिफ्ट दिलं. विराटचा ५ नोव्हेंबरला वाढदिवस आहे.
2 free AI summaries left today
0 comments