IND vs NZ 1st ODI : 'मी फक्त गर्लफ्रेंडसाठी ती गोष्ट केली'; सामन्यानंतर अर्शदीप सिंह याचा मोठा खुलासा, जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंडमधील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना भारतीय संघाने ५ विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे किवींनी टी२० मालिकेत ज्या मैदानात २०० पेक्षा अधिक धावा केलेल्या त्यांना १९० धावाही करता आल्या नाहीत. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने सर्वाधिक ४ तर त्यासोबतच गुरनूर ब्रार याने ३ विकेट्स घेतल्या पण अर्शदीपने चालू सामन्यात भर मैदानात एक गोष्ट केली जी सुरूवातीला...
2 free AI summaries left today
0 comments