VIDEO : हातात मूळा, गाजर…. भाजी मार्केटमध्ये मॉडेल्सचा अनोखा रॅम्पवॉक
Lifestyle TV9 Marathi about 3 hours ago

VIDEO : हातात मूळा, गाजर…. भाजी मार्केटमध्ये मॉडेल्सचा अनोखा रॅम्पवॉक

फॅशन शो म्हटल्यावर तो महागडा सेट, महागडे कपडे हे आठवतं. पण मॉडेल्सने हा रॅम्प वॉक महागड्या सेटवर करण्याऐवजी भाजी मार्केटमध्ये केला आहे.सध्या सोशल मीडियावर या रॅम्प वॉकचे व्हि़डिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

2 free AI summaries left today
Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.