NZ vs IND : रोहितमुळे सामना आमच्या बाजूने झुकला, कर्णधार शुभमनने विजयानंतर हिटमॅनचं नाव घेत सांगितला टर्निंग पॉईंट
New Zealand vs India 1st Odi Captain Shubman Gill On Rohit Sharma Post Match Presentation : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात खातंही उघडता आलं नाही. रोहित झिरोवर आऊट झाला. मात्र कर्णधार शुबमनने रोहितमुळे कशाप्रकारे भारताच्या बाजूने सामना झुकला, हे विजयानंतर सांगितलं.
2 free AI summaries left today
0 comments