Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही...
शरद पवार आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. "देशासाठी खूप काम केलेत, आता तब्येतीची काळजी घ्या. आम्ही आणि सुप्रिया देश सांभाळू, तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत रहा," असे मोदींनी पवारांना सांगितले.
2 free AI summaries left today
0 comments