IND vs NZ ODI : विराट कोहलीचा जलवा, भारताचा 5 विकेटने दणदणीत विजय; कॅप्टन शुबमन गिलनं पुढचं लक्ष्य...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. भारताच्या फलंदाजीबद्दल सांगायचं तर विराट कोहलीने यावेळी सर्वोत्तम खेळी केली. त्याने 74 धावांची खेळी केली. यावेळी कॅप्टन शुबमन गिल याने विजयाचं सर्व श्रेय हे गोलंदाजांना दिलं आहे.
2 free AI summaries left today
0 comments