IND vs NZ : विराट कोहलीच्या 74 धावा, अर्शदीपच्या 4 विकेट पण मॅन ऑफ द मॅच तिसराच खेळाडू; कोण आणि तोच का? जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला वनडे सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाला पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय वेगवान गोलंदाजांनी १८५ धावांनी ऑल आऊट केले. भारताकडून या सामन्यात अर्शदीप सिंहने ४ विकेट्स, गुरनूर ब्रारने तीन विकेट घेतल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ उतरल्यावर पावसाने दोनवेळा खोडा घातला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघासमोर ...
2 free AI summaries left today
0 comments