राज्यातील महिलांना मिळेल 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख! महिला शेतकऱ्यांसाठी नवा कायदा, आता फायदाच फायदा
महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै 2026 मध्ये राज्यातील शेतकरी महिलांसाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 हा कायदा लागू केला. या कायद्यातून संबंधित पात्र महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख देण्यात येते. ही ओळख मिळवण्यासाठी संबंधित महिलांना ऑनलाइन अर्ज करावे लागते. ग्राम पंचायतीच्या मंजूरी नंतर अधिकृत प्रमाणपत्र जारी केले जाते. हे प्रमाणपत्र फक्त ग्राम पंचायत तसेच नगर पंचायत क्षेत्रात राहणाऱ्या पात्र महिलांनाच मिळवता येते.
2 free AI summaries left today
0 comments