NZ vs IND : शुभमन-विराटची शतकी भागीदारी, भारताची विजयी सलामी, न्यूझीलंडचा ४ वर्षांनी हिशोब चुकता
New Zealand vs India 1st Odi Match Result : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला २०० धावांच्या आत यशस्वीरित्या रोखण्यात यश मिळवलं. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार शुबमन गिल या जोडीने शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. भारताने या विजयासह न्यूझीलंडने २०२२ साली याच मैदानात केलेल्या पराभवाची परतफेड केली.
2 free AI summaries left today
0 comments