Diwali 2026 : दिवाळीत दिवे का लावतात ? जाणून घ्या 64 दिवे लावण्याचे नियम व शास्त्रोक्त पद्धत तसेच महत्व !
Arts & Culture Maharashtra Times about 1 hour ago

Diwali 2026 : दिवाळीत दिवे का लावतात ? जाणून घ्या 64 दिवे लावण्याचे नियम व शास्त्रोक्त पद्धत तसेच महत्व !

दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशात उजळणारी दिवाळी ही सकारात्मकता व सुख समृद्धी घेऊन येते. मात्र दिवाळीत दिवे लावण्याची प्रथा आणि पद्धत अनेकांना माहित नसते. दिवे लावण्यामागे नेमके काय कारण व दिवे कुठे व कोणत्या दिवशी किती लावावेत याबद्दल आज जाणून घेऊयात.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.