कॉस्ट कटींगच्या काळात दिल्लीतल्या कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन वाटले, तुम्हाला काय मिळालं?
Business Maharashtra Times about 2 hours ago

कॉस्ट कटींगच्या काळात दिल्लीतल्या कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन वाटले, तुम्हाला काय मिळालं?

वर्षाच्या अखेरीस देशातील बऱ्याच कंपन्या कॉस्ट कटींग करत असतात. अशात दिल्लीच्या एका कंपनीने मोठे मन दाखवत आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क IPhone वाटले आहेत. या विशेष दिवाळी गिफ्टमुळे कंपनीची लोकप्रियता वाढली आहे. सोशल मीडियावर तर कंपनीचा चाहता वर्ग तयार झाला आहे. बहुतेक मंडळींनी कंपनीला थेट प्रश्नच केला आहे की, "तुमच्या इथे आता व्हॅकंसी आहेत का?"

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.